धनसूत्र

डॅशबोर्ड

✓ ऑटो-सेव्ह
माझी निव्वळ संपत्ती · Net Worth
₹0

या महिन्याचा ऑटो ॲक्शन प्लॅन

    आर्थिक आरोग्य — ऑटो अलर्ट

      रोख खर्च नोंदवा हातातून दिलेले पैसे — बँकेत दिसत नाहीत

      मालमत्ता — प्रकारानुसार

      कर्जे — बाकी रक्कम

      नेटवर्थ इतिहास दर महिन्याला आपोआप मासिक नोंद

      येणारे EMI पुढील 30 दिवस

      मासिक उत्पन्न

      प्रत्येक स्रोताचा कॅशफ्लो क्वाड्रंट निवडा: E (नोकरी), S (स्वयंरोजगार), B (व्यवसाय सिस्टिम), I (गुंतवणूक). B व I = निष्क्रिय उत्पन्न. घरभाडे/व्याज यांसारखे मालमत्तेचे उत्पन्न "मालमत्ता" मध्ये भरा, इथे दोनदा नको.

      मासिक खर्च EMI व SIP सोडून — ते आपोआप जोडले जातात

      प्रत्येक खर्च कोणत्या जारमधून जातो ते निवडा. बँक स्टेटमेंट इम्पोर्ट केल्यास ही यादी आपोआप भरते.

      खर्चाचे विभाजन

      6 जार मनी मॅनेजमेंट सिस्टम

      प्रत्येक पगार आल्यावर तो आधीच ठरलेल्या 6 भागांत (जार) विभागावा. प्रत्येक जारचा उद्देश ठरलेला असतो. यामुळे खर्च, बचत, गुंतवणूक, शिक्षण आणि मौज यांचा तोल आपोआप राखला जातो. खालील टक्केवारी तुम्ही बदलू शकता.

      पगार आल्यावर ऑटो-स्प्लिट बँकेत स्टँडिंग इन्स्ट्रक्शन सेट करा

      बँक स्टेटमेंटनुसार प्रत्यक्ष खर्च (जारनुसार)

      माझी कर्जे

      तारण निवडल्यास त्या मालमत्तेवर किती कर्ज, कर्जमुक्त मूल्य व LTV आपोआप दिसते; कर्ज फिटल्यावर "तारण मोकळे" नोंद होते. ऑटो चालू असल्यास दर EMI तारखेनंतर बाकी रक्कम आपोआप कमी होते (व्याज वजा करून). बाकी रक्कम हाताने बदलल्यास ती नवीन सुरुवात मानली जाते. क्रेडिट कार्डसाठी EMI म्हणजे तुम्ही दर महिन्याला भरता ती रक्कम. क्रेडिट कार्डचे बिल दर महिन्याला पूर्ण भरत असाल तर पूर्ण बिल भरतो निवडा — मग ते कर्ज/EMI मध्ये धरले जात नाही.

      कर्जमुक्ती प्लॅन

      बाकी कर्ज — कालानुसार

      कोणते कर्ज कधी संपेल

      अतिरिक्त रक्कम वाढवली तर?

      कर्ज स्वस्त करा Refinance — फक्त गणित, तुमच्या कर्जाची नोंद बदलत नाही

      महिनावार पेमेंट वेळापत्रक (पहिले 24 महिने)

      माझी मालमत्ता

      मासिक उत्पन्न = ही मालमत्ता दर महिन्याला खिशात किती पैसे आणते (भाडे, व्याज, डिव्हिडंड). रिच डॅडच्या व्याख्येनुसार खरी मालमत्ता तीच. गृहीत परतावा हा तुमचा अंदाज आहे, हमी नाही. ऑटो-वाढ चालू असल्यास दर महिन्याला मूल्य अंदाजे वाढते + SIP जोडली जाते. दर 3 महिन्यांनी खरे मूल्य भरा.

      मालमत्ता वाटप

      रॅट रेसमधून लवकर बाहेर — काय करावे लागेल तुमच्या आकड्यांवर गणित

      कॅशफ्लो क्वाड्रंट

      तुमचा पैशाचा पॅटर्न

      आर्थिक विवरणपत्र रिच डॅड पद्धतीने

      रॅट रेस — निष्क्रिय उत्पन्न vs खर्च (प्रोजेक्शन)

      रॅट रेसमधून बाहेर पडण्याचा रोडमॅप तुमच्या डेटावरून ऑटो-स्टेटस

        रिच डॅड पुअर डॅड — मुख्य नियम आणि तुम्ही कुठे आहात

        गृहीतके तुम्ही बदलू शकता

        शिल्लक रक्कम, कर्ज संपल्यावर मोकळे झालेले EMI आणि SIP आपोआप गुंतवले जातात असे मानले आहे. हे गणित आहे, भविष्यवाणी किंवा सल्ला नाही.

        आर्थिक स्वातंत्र्य नियोजक लवकरात लवकर कसे

        नेटवर्थ प्रोजेक्शन

        टप्पे (Milestones)

        वर्षनिहाय तक्ता

        बँक स्टेटमेंट इम्पोर्ट

        नेट-बँकिंगमधून स्टेटमेंट CSV मध्ये डाउनलोड करा (Excel असल्यास "Save As → CSV"). SBI, HDFC, ICICI, Axis, Kotak इत्यादींचे फॉरमॅट आपोआप ओळखले जातात. फाईल फक्त तुमच्या डिव्हाइसवरच वाचली जाते. डुप्लिकेट व्यवहार आपोआप वगळले जातात.

        सरासरी मासिक खर्च — कॅटेगरीनुसार

        महिनावार

        व्यवहार कॅटेगरी बदलल्यास नियम आपोआप शिकला जातो

        नेटवर्थ इतिहास प्रत्येक महिन्याचा मासिक नोंद आपोआप सेव्ह होतो

        मासिक नोंदी

        सूचना व आठवणी

        कोणत्या आपोआप सूचना हव्यात

        सर्व्हर दर 5 मिनिटांनी तपासतो आणि वेळ झाली की सूचना तयार करतो (ॲप बंद असले तरी). ॲप उघडल्यावर/फोनवर ती लगेच दिसते. ॲप पूर्ण बंद असतानाही अचूक वेळी वाजण्यासाठी खालील कॅलेंडर सिंक वापरा.

        माझे अलार्म

        फोनच्या कॅलेंडरमध्ये अलार्म ॲप बंद असतानाही वेळेवर

        माझी ध्येये आजच्या किमतीत भरा — महागाई व परतावा आपोआप

        हे कसे मोजतो?

        प्रत्येक ध्येयासाठी: किती (आजच्या किमतीत), कधी (मुलाच्या वयावरून किंवा वर्ष), आणि आधीच जमलेले पैसे किंवा ज्या गुंतवणुकीत (उदा. SIP) जमा होतात ती निवडा. ॲप तेव्हाचा खर्च आणि दरमहा किती गुंतवणूक हवी ते मोजते. ध्येयाचा खर्च त्या वेळी गुंतवणुकीतून जातो असे "भविष्य" प्रोजेक्शनमध्ये धरले जाते. हे शैक्षणिक गणित आहे — परताव्याची हमी नाही.

        दर महिन्याला किती उरतील उत्पन्न − खर्च − SIP − EMI − हप्ते

        महिनावार तपशील

        येणे किती जुने Aging

        नोंदी

        कोणाकडून पैसे येणे (हातउसने, ग्राहकाची उधारी) किंवा कोणाला देणे (दुकानाची उधारी, पुरवठादार). अपेक्षित तारीख भरल्यास आठवण येते. अर्धे मिळाल्यास "बाकी रक्कम" बदला; पूर्ण मिळाल्यावर "पूर्ण मिळाले / दिले" ✓ करा. बँक / फायनान्स कंपनीची कर्जे इथे नको — ती "कर्ज" मध्ये.

        दर महिन्याचा नफा नफा = विक्री − माल − इतर खर्च

        महिन्याच्या नोंदी

        दर महिन्याला एक नोंद: विक्री, माल खरेदी, इतर व्यवसाय खर्च आणि घरासाठी काढलेली रक्कम. Mudra सारख्या कर्जाचा EMI इथे भरू नका — तो "कर्ज" मध्ये आधीच आहे. व्यवसायाचे क्रेडिट कार्ड बिल "माल/खर्च" मध्ये येते.

        व्यवसायाचा हंगाम घरासाठी काढलेल्या रकमेवरून — कोणत्या महिन्यात कमी-जास्त

        माहिती बहुतेक आकडे तुमच्या डेटावरून आपोआप

        कराचा अंदाज नवी विरुद्ध जुनी कर पद्धत

        भरलेला कर आगाऊ कर / रिटर्नवेळी भरलेला / बँक-ग्राहकाने कापलेला

        कर भरल्यावर तारीख व रक्कम नोंदवा — उरलेले हप्ते, आठवणी व 12 महिन्यांचा अंदाज आपोआप कमी होतात. चलन क्रमांक / PAN इथे लिहू नका.

        वर्षअखेरीला CA ला द्या: व्यवसायाचा महिनावार हिशोब, भरलेला कर, सवलतींची यादी, कर्जे. फाईल फक्त तुमच्या डिव्हाइसवर तयार होते.

        प्रिंट विंडोमध्ये "Save as PDF" / "PDF म्हणून जतन करा" निवडा. अहवाल फक्त तुमच्या डिव्हाइसवर तयार होतो.

        विमा तपासणी

        नूतनीकरण 30 व 7 दिवस आधी आपोआप अलार्म

        माझ्या पॉलिसी

        प्रत्येक पॉलिसीची कव्हर रक्कम (Sum Insured), प्रीमियम कसा भरता (वार्षिक / सहामाही / तिमाही / मासिक), प्रत्येक हप्त्याची रक्कम आणि पुढील प्रीमियम तारीख भरा. मासिक/तिमाही हप्ता झाल्यावर पुढची तारीख आपोआप पुढे सरकते. पॉलिसी नंबर भरू नका, गरज नाही.

        किती कव्हर लागेल? अंदाज (शैक्षणिक)

        प्रीमियमसाठी तरतूद

        ऑटोमेशन

        माझी माहिती वयानुसार नियोजनासाठी

        नवीन उत्पन्न/कर्जे जोडली जातात; खर्च व मालमत्ता त्याच नावाने असल्यास फक्त रक्कम बदलते.

        मुले

        ही माहिती फक्त तुमच्या डेटाबेसमध्ये राहते. वयावरून कर्जमुक्ती, रॅट रेस, करोडपती व निवृत्ती / आर्थिक स्वातंत्र्याचे वय आपोआप दाखवले जाते.

        लक्ष्ये

        ऑटो-वर्गीकरण नियम व्यवहाराच्या वर्णनात हा शब्द आला की ही कॅटेगरी

        नियम दाखवा / बदला

        ऑटोमेशन लॉग

        आपोआप बॅकअप सर्व्हरवर दररोज

        डेटा

        फोनवर ॲप म्हणून इन्स्टॉल करा

        धनसूत्र हे हिशोब व आर्थिक शिक्षणाचे साधन आहे. यातील परतावे व गणिते ही गृहीतके आहेत. हा गुंतवणूक, कर किंवा कायदेशीर सल्ला नाही. मोठे आर्थिक निर्णय घेण्याआधी SEBI-नोंदणीकृत सल्लागार / CA यांचा सल्ला घ्या.